राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया

President Ram Nath Kovind
President Ram Nath Kovind

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दुसऱ्या डोळ्यावर शुक्रवारी लष्करी रुग्णालयात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. याआधी १९ ऑगस्ट रोजी एका डोळ्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com