राजकारण्यांच्या विश्‍वासार्हतेचा प्रश्‍न मोठा - राजनाथसिंह

वृत्तसंस्था
शनिवार, 7 एप्रिल 2018

नवी दिल्ली - राजकीय नेत्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक असल्याची सर्वसामान्यांची भावना असल्याने त्यांच्या विश्‍वासार्हतेवरून निर्माण झालेला प्रश्‍न मोठा आहे, असे निरीक्षण केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज नोंदविले. ‘फिक्की’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात महिला उद्योजकांना मार्गदर्शन करताना त्यांनी मत मांडले. ‘खोट्या आश्‍वासनांशिवाय राजकारणात यशस्वी होता येत नाही, असेही नागरिकांना वाटत असते. मात्र, हा समज खरा नाही’ असे ते म्हणाले. 

Web Title: The question of political credibility is huge - Rajnath Singh