राहुल गांधीच ठरले मोदींपेक्षा सरस!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी मांडलेल्या अविश्‍वास ठरावावर शुक्रवारी लोकसभेत जोरदार चर्चा झाली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी घणाघाती भाषण करीत सत्ताधारी भाजपवर आरोपांच्या फैरीच झाडल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चौफेर फटकेबाजी करीत विरोधकांच्या आरोपांच्या चिंध्या केल्या.  लोकसभेत शुक्रवारी झालेल्या सर्व भाषणांपैकी राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्याच भाषणांची चर्चा सर्वत्र झाली. ‘ई सकाळ’च्या वाचकांनी या दोघांपैकी कुणाच्या भाषणाला पसंती दिली?

ट्विटरवरील 'पोल' पाहण्यासाठी क्लिक करा

फेसबुकवरील 'पोल' पाहण्यासाठी क्लिक करा

Web Title: rahul gandhi narendra modi politics