पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्याशी राहुल गांधी यांचं कनेक्शन?(व्हिडिओ)

पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्याशी राहुल गांधी यांचं कनेक्शन?(व्हिडिओ)

नवी दिल्ली- पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्यांशी राहुल गांधी यांचे कनेक्शन असल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण राहुल गांधी यांचे पुलवामा हल्लयातील दहशतवाद्यांशी असे कुठल्याही प्रकारचे कनेक्शन नाही.





व्हायरल होत असलेला फोटो हा फोटोशॉपच्या सहाय्याने तयार करण्यात आलेला आहे. या फोटोतील खोटारडेपणा सहज लक्षात येण्यासारखा आहे. दहशतवादी अदिल दारच्या व्हिडिओमधून त्याचा फोटो क्रॉप करून तिथे लावण्यात आलेला आहे. भाजप इंडिया आणि मोदी 2019 अशा नावाच्या फेसबुक पेजवरून सगळ्यात आधी हे फोटो शेअर करण्यात आलेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com