रायपूरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
सोमवार, 10 जुलै 2017

रायपूर : येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली असून त्यात दोन रिक्षा चालकांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी येथे आज दिली.

गेल्या गुरुवारी ही घटना घडली असून पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, रिक्षा चालकाने प्रथम बलात्कार केला, तर दुसऱ्या घटनेत चार जणांनी आपले यौन शोषण केले. खामतारी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या रावभाट परिसरात सहा जुलै रोजी ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
नौगाम सेक्टरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार
बोट बुडण्यापूर्वी फेसबुकवर केले Live; दोघांचा मृत्यू, 6 बेपत्ता
डेक्कन क्वीनला 1 तास उशीर; प्रवाशांचे आंदोलन
ड्रॅगनची नजर ‘कोंबडीच्या माने’वर​
पुरुषाने दिला मुलीला जन्म​
सिन्नर तालुक्यात शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या​
भूमाफियांमुळे नेवाळी आंदोलनाला हिंसक वळण- आमदार गायकवाड​

मुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीकरांचे 'प्रोटेक्ट अगेन्स्ट रिक्षावाला“
बिल्डर जगदीश वर्मा हत्या प्रकरण; आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता​
विंडिजकडून भारताचा दारुण पराभव; लुईसचे शतक​

Web Title: raipur news gang rape women