रणदीप हुडा भारताचा 'फायर' ब्रँड अँबॅसेडर

वृत्तसंस्था
रविवार, 8 जानेवारी 2017

मुंबई- भारतातील अग्निशमन सेवेचा बँड अँबॅसेडर म्हणून अभिनेता रणदीप हुडा याची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारची संस्था 'द स्टँडिंग फायर अॅडवायजरी काउन्सिल'ने (SFC) रणदीपची निवड केली आहे. 

"प्रत्येक सेवेचा एक ब्रँड अँबॅसेडर असतो. त्याचप्रमाणे आम्हीही आमचा एक बँड अँबॅसेडर बनविण्याचा निर्णय घेतला. अभिनेता रणदीप हुडा आधी मुंबई अग्निशामक दलाचा ब्रँड अँबॅसेडर राहिलेला आहे.

देशातील अग्निशमन सेवेचा चेहरा बनण्यासाठी SFC आणि केंद्र सरकारने त्याच्याशी संपर्क केला," असे मुंबई अग्निशामक दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी पी.एस. रहंगदले यांनी सांगितले. 

रणदीपने हा प्रस्ताव स्वीकारला असून, तो भविष्यात अग्निसुरक्षा अभियानांमध्ये सहभागी होईल. 
 
Web Title: randeep huda fire brand ambassador of india