Video : धावत्या रेल्वेतून फलाट अन् ट्रॅकजवळ पडला तरुण; RPF जवानानं वाचवले प्राण

आरपीएफ जवानाने तरुणाचा ट्रॅकवर पडण्यापासून वाचवलं. अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ CCTV मध्ये कैद

RPF soldier saved life of boy
RPF soldier saved life of boy Sakal

मुंबईतील वडाळा स्थानकावर आरपीएफच्या जवानानं एका प्रवाशाचा जीव वाचवला आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) चे कॉन्स्टेबल नेत्रपाल सिंग यांनी धावत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर पडून नंतर ट्रॅकमध्ये पडण्यापासून वाचवले. अंगावर थरकाप आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

लोकल म्हणजे मुंबईचा प्राण...लोकलमधून अनेक लोक दररोज प्रवास करत असतात. परंतु या प्रवासदरम्यान काही दुर्दैवी घटनाही घडतात. परंतु रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) चे कॉन्स्टेबल नेत्रपाल सिंग यांनी प्रसंगावधान दाखवून दाखवून एका प्रवाशाचा जीव वाचवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com