शोभायात्रांचा जागर ते करोनाचा पुन्हा कहर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Podcast

Sakal Podcast: शोभायात्रांचा जागर ते करोनाचा पुन्हा कहर?

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका.

त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

देशात करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढतेय. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक बोलावली होती. करोना पुन्हा चर्चेत येतोय.... खलिस्तानी  समर्थक अमृतपालसिंग महाराष्ट्रात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.....गुढीपाडव्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी शोभायात्रा घेण्यात आल्या. त्यात मुख्यमंत्री शिंदे थेट मनसेच्या कार्यालयात पोहोचल्याने चर्चांना उधाण आले आहे. या सगळ्या बातम्या आणि त्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत, आजच्या पॉडकास्टमध्ये. 

आजच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१.पुन्हा लॉकडाऊन लागणार का? मोदींनी कोरोनासंदर्भात बोलावली तातडीची बैठक

२.खलिस्तानी समर्थक अमृतपाल महाराष्ट्रात?

३.बिड्या वाटायलासुद्धा निधी पुरायचा नाही, रावसाहेब दानवे यांची खंत

४.मोदीविरोधी बॅनर्स लावणाऱ्यांवर कारवाई

५. LGBTQ Bill : या देशात 'गे' असणं झालं पाप; समलैंगिकांना तुरुंगात पाठवणारं विधेयक मंजूर

६. टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू IPL अन् WTC फायनलमधून बाहेर

७. रणवीरनं ब्रँडिंगच्याबाबत विराटला केलं 'आउट' ! आता भारतातील...

८. चर्चेतली बातमी - शोभायात्रांना बहर, नववर्षाचा जागर

टॅग्स :podcastSakal Podcast