Sakal Podcast: रागाची खासदारकी रद्द, आरोप,प्रत्यारोपांचा पाऊस

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका.

त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आजच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१.अखेर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

२.औरंगाबादच्या नामांतराविरोधी याचिका ऐकण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

३.एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

४. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत अर्थमंत्र्यांची  घोषणा

५. जागतिक जलपरिषदेत भारताचा आवाज बुलंद

६. बॉलिवूड दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं निधन

७. श्रेयस करणार नाही सर्जरी!

८. खासदारकी रद्द झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रतिक्रियांचा धुरळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com