
sakal Podcast :कर्नाटकात काँग्रेसच अव्वल, भाजपचा विजयरथ थांबला
दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)
आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?
१. कर्नाटकात भाजपचा धुव्वा, काँग्रेसच्या गळ्यात विजयाची माळ
२. महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव, सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत
3. इराणच्या दादागिरीला आळा घालण्यासाठी अमेरिका अरब प्रदेशात लष्करी सामर्थ्य वाढवणार
४. इम्रान खान यांची सर्व प्रकरणातून सुटका.
५. ऑनलाइन गेमिंगसाठी नवीन करप्रणाली.
६. अखेर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा संपन्न!
७. “या” कारणांमुळे मास्टर-ब्लास्टर सचिनला FIR दाखल कराव लागली.
८. काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार कोण? काँग्रेसची प्रेमाची रणनीती नेमकी आहे तरी काय?