
Sakal Podcast : भाजपकडून ईव्हीएमचा धूर्त वापर ते कुस्ती महासंघावर हंगामी समितीचाच अधिकार
दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)
आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?
१.कर्नाटकातल्या मुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्रातील नेत्यावर जबाबदारी
२.कुस्ती महासंघावर हंगामी समितीचाच अधिकार
३.सीबीआयचे नवे संचालक प्रवीण सूद
४. तू-तू मैं-मैं मालिका नव्या रुपात
५. लिंडा याकारिनो ट्विटरच्या नव्या सीईओ
६. आठवड्याला 10 पिक्चर येणार असतील तर थिएटर कुठून देणार.. राज ठाकरे
७. संजय राऊतांवर आणखी एक गुन्हा दाखल
८. भाजप ईव्हीएमचा वापर धूर्तपणे करत आहे., जितेंद्र आव्हाडांचा आरोप