'सकाळ'च्या बातम्या : आजचं Podcast नक्की ऐका...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म e-RUPI चं आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लॉन्चिंग केलं
sakalchya batmya podcast.jpeg
sakalchya batmya podcast.jpegSakal Media

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म e-RUPI चं आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लॉन्चिंग केलं.....त्याविषयीची माहिती आपण पॉडकास्टमधून घेणार आहोत......चर्चेतील बातमीमध्ये ऐकणार आहोत......प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींची गोष्ट.....ते आता सेवा रेस्टराँ व्यवसायात उतरणार आहेत.......ऑलिम्पिकमध्ये आपल्या हॉकीच्या दोन्ही संघानं मोठी बाजी मारलीय.....त्याचे अपडेट्स पाहणार आहोत......

PM मोदींकडून e-RUPI चे लॉन्चिंग ते कन्येनं बांधली 60 वर्षीय पित्याची लग्नगाठ

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा......सकाळच्या पॉडकास्टला.......

-------------------------------------------------------------------------

1. कन्येने बांधली 60 वर्षीय पित्याची लग्नगाठ!

2. PM मोदींकडून e-RUPIचे लॉन्चिंग (ऑडिओ)

3. ऑलिम्पिकमध्ये भारताचं काय चाललंय (ऑडिओ)

4. तालिबानकडून दानिश सिद्दिकींचं अपहरण करुन हत्या

5. अनिल देशमुखांना EDकडून चौथं समन्स;

6. सिनेमासाठी १०० चॅनल्स पण शिक्षणासाठी एकही नाही - हायकोर्ट

7. राज कुंद्रा अटकप्रकरणी शिल्पा शेट्टीची पहिली प्रतिक्रिया

8. Subway मुकेश अंबानींकडे? 1800 कोटींच्या डीलची शक्यता (चर्चेतील बातमी)

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता

  1. gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

  2. jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

  3. spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

  4. audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

  5. google.com- https://bit.ly/3t9OZP0

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com