'सकाळ'च्या बातम्या : आजचं Podcast नक्की ऐका...

राज्य शासनानं आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ‘ब्रेक द चेन’ची नवीन नियमावली जाहीर केलीय...
sakalchya batmya podcast.jpeg
sakalchya batmya podcast.jpegSakal Media

राज्य शासनानं आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ‘ब्रेक द चेन’ची नवीन नियमावली जाहीर केलीय..... मात्र त्यात मुंबई - पुणे मध्ये फरक केला जात असल्याची खंत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलीय......त्याविषयी आपण पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत...... राज्यपाल यांची राजकीय दखल हा सध्या वादाचा मुद्दा ठरताना दिसतोय......त्याबाबतही आपण जाणून घेणार आहोत.....चर्चेतील बातमीमध्ये शेयर मार्केटमधील महत्वाची अपडेटही पाहणार आहोत......

सुरुवात करुया......राज्यपालांच्या बातमीनं........

राज्यपालांकडून सरकारी कामात ढवळाढवळ ते सात वर्षांत तेराशे पोलिस लाचखोर!

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......

-----------------------------------------------------------------------------------------

1. राज्यपाल करताहेत सरकारी कामात ढवळाढवळ; ठरतोय वादाचा मुद्दा

2. मुंबई- पुण्याला वेगळा न्याय का? मुरलीधर मोहोळ (ऑडिओ)

3. ऑलिम्पिक मध्ये भारताचं चाललंय काय ? (audio)

4. बिल गेट्स -मेलिंडा कायदेशीररित्या विभक्त; 27 वर्षांचा संसार मोडला

5. लडाख सीमावाद: चीन गोग्रा पोस्टवरुन सैन्य मागे घेणार पण...

6. "माज आला असेल तर..."; भाजप आमदाराचा Video झाला व्हायरल

7. सात वर्षांत तेराशे पोलिस निघाले लाचखोर! लाचखोरीत नऊ जिल्हे अव्वल

8. शेअर बाजारात मंगलमय मंगळवार ! Sensex पहिल्यांदाच 53,500 वर (ऑडिओ)

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता

  1. gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

  2. jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

  3. spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

  4. audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

  5. google.com- https://bit.ly/3t9OZP0

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com