Sakal Podcast: बारावीचा निकाल आज निकाल ते देशाचा जीडीपी ७ टक्के राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PodCast

Sakal Podcast: बारावीचा निकाल आज निकाल ते देशाचा जीडीपी ७ टक्के राहणार

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

बारावीचा निकाल आज निकाल ते देशाचा जीडीपी ७ टक्के राहणार

१) HSC Result 2023: बारावीचा निकाल आज होणार जाहीर

२) शाळेसाठी दररोज 30 किमी सायकल प्रवास अन् आज 882 कोटींच्या कंपनीचा मालक

३) देशाचा जीडीपी ७ टक्के राहण्याचा अंदाज - गव्हर्नर

४) सट्टेबाजीचं दुबई कनेक्शन! पुण्यात पब मालकासह तिघांना अटक

५) तेल आणि शस्त्रास्त्र करार रद्द करण्याची रशियाची भारताला धमकी

६) प्लेऑफसाठी BCCIनं घेतला मोठा निर्णय! जय शहांची घोषणा

७) शाहरुखला नडणार 'पुष्पा'; अल्लू अर्जूनच्या सिनेमाची रिलीज डेट आली समोर

८) "शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येणार नाही"; CM शिंदेंनी दिल्या 'या' सूचना

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) www.gaana.com

2) www.jiosaavn.com

3) www.spotify.com

4) www.audiowallah.com

5) www.google.com

टॅग्स :podcastDesh news