Sakal Podcast: कसबा-चिंचवड निकालांचा धुरळा ते सुश्मिता सेनला ह्दयविकाराचा झटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal podcast

Sakal Podcast: कसबा-चिंचवड निकालांचा धुरळा ते सुश्मिता सेनला ह्दयविकाराचा झटका

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

कसबा-चिंचवड निकालांचा धुरळा ते भारत-ऑस्सी कसोटी ....

-------------------------------------------------------------------------

१. कसब्यात कमावलं पण चिंचवडमध्ये गमावलं

२.ईशान्य भारतात कमळ फुलले

३.शिंदे ठाकरे सत्तासंघर्षाच्या निकालाला पुन्हा एकदा पुढची तारीख

४.अभिनेत्री सुश्मिता सेन हिला ह्दयविकाराचा झटका

५.भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी, भारताचा दुसरा डाव 163 धावात संपुष्टात;

६.रशियाच्या हद्दीत युक्रेनकडून ड्रोन हल्ले

७.IRCTC ने HDFC सोबत लाँच केलं नवं ‘ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड’

८.पुण्यातील जनतेचा अनोखा कौल

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com