
Sakal Podcast : अदानी समूहाची पुन्हा चौकशी ते भाजप आणि दंगलींचं कनेक्शन
दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका.
त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)
आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?
१.अदानी समूहाच्या व्यवहारांची सेबीद्वारे चौकशी
२.विविध राज्यांतील दंगली म्हणजे भाजपची २०२४च्या निवडणुकीची तयारीच, काँग्रेस नेत्याचा दावा
३.तटरक्षक दलाने ताब्यात घेतलेली बोट भाईंदरची; पाकीस्तानी नागरिकांची नव्हे
४. चॅटजीपीटीचा पहिला लाभार्थी सापडला!
५. चंद्रपुरात पंतप्रधान मोदींच्या खोट्या आश्वासनांचा वाढदिवस साजरा
६. 'RSS'ची तालिबानसोबत तुलना केल्या प्रकरणी जावेद अख्तर यांना कोर्टात हजर राहावे लागणार.
७. रोहीत आणि विराट आमनेसामने
८. फडणवीसांना गृहमंत्रीपद झेपत नाही का, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल