ममता यांच्या अडचणीत वाढ ते आव्हाडांच्या अंगरक्षकाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Podcast

Sakal Podcast: ममता यांच्या अडचणीत वाढ ते आव्हाडांच्या अंगरक्षकाची आत्महत्या

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका.

त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आजच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१.कसब्याचे किंगमेकर भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन

२.ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढणार! मुंबई हायकोर्टानं फेटाळली याचिका

३.सावरकरांबाबतचे मतभेद दूर झाले, राऊतांचा राहुल गांधींशी संवाद

४. आणखी एक नवीन रिपोर्ट अदानींना दणका.

५.नामिबियातून आणलेल्या 'सिया' चित्तानं दिला चार पिल्लांना जन्म

६. परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा साखरपुडा करणार की काय?

७. 'आयपीएल'ला दुखापतींचे ग्रहण!

८ .चर्चेतील बातमी जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डची आत्महत्या की हत्या