स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरण यंत्राला मान्यता ते भारतीयांचे वर्षातील दोन दिवस ट्रॅफिकमध्येच

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....
Podcast
PodcastSakal

1. एका मिनिटात मृत्यू, स्वित्झर्लंडमध्ये आत्महत्या यंत्राला कायदेशीर मान्यता

2. भारतीयांचे वर्षातील दोन दिवस ट्रॅफिकमध्येच जातात

3. ‘रायसोनी’च्या प्राध्यापकाची दोन वर्षांत १३ पेटंट

4. Omicron ची फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट? IIT बॉम्बेचा इशारा

5. NIA ला झटका, सुधा भारद्वाज यांच्याविरोधातील याचिका SC ने फेटाळली

6. विकी-कतरिनाच्या लग्नातील मेन्यू; पाहुण्यांसाठी पदार्थांची चंगळ

7. पहिल्या कसोटीपूर्वी इंग्लंडची धडाडणारी तोफच निकामी

8. SC च्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकांना स्थगिती

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे......

नमस्कार.....मी युगंधर ताजणे.....आता ऐकुयात सकाळचे पॉडकास्ट......

'सिलेक्ट कार लीजिंग' या युनायटेड किंग्डमस्थित कंपनीनं केलेल्या अभ्यासातून जे निष्कर्ष समोर आलेत....आजच्या पॉडकास्टमधून आपण ते जाणून घेणार आहोत.....दोन वर्षात तेरा पेटंट नोंदविण्याचा इंडिया बुक ऑफचा विक्रम जळगाव शहरातील व्यक्तीनं केलायं.....आपण त्याविषयी माहिती घेणार आहोत.....आज चर्चेतील बातमीध्ये ओबीसी आरक्षण आणि राज्य शासनानं घेतलेला निर्णय याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी सभागृहात काय मागणी केलीय....हेही ऐकणार आहोत.....

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com : https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

2) jiosaavn.com : https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

3) spotify.com : https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

4) audiowallah.com : https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

5) google.com : https://bit.ly/3t9OZP0

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com