'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast नक्की ऐका...

इंजिनिअरींग क्षेत्राशी संबंधित एक महत्वाची बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत.....
sakalchya batmya podcast.jpeg
sakalchya batmya podcast.jpegSakal Media

इंजिनिअरींग क्षेत्राशी संबंधित एक महत्वाची बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत.....याशिवाय ऑलिम्पिकमधील भारतीय खेळांडूचं अपडेटही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.....चर्चेतील बातमीमध्ये आपण ऐकणार आहोत केरळमधील माजी आमदारांवर चालवण्यात येणाऱ्या खटल्याबद्दल.......

सुरुवात करुया एका आगळ्या वेगळ्या बातमीनं..........जी संबंधित आहे उस उत्पादक शेतकऱ्याशी......

शेतकऱ्याच्या बंगल्याला '86032' उसाचं नाव ते महापुरामुळे 4 हजार कोटींचं नुकसान

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.......सकाळच्या पॉडकास्टला.......

-----------------------------------------------------------------------------

1. शेतकऱ्याचा नादच खुळा! पठ्ठ्यानं चक्क बंगल्याला दिलं '86032' उसाचं नाव

2. Engineering: १० वर्षांत घटल्या सर्वाधिक जागा; यंदा ६३ इन्स्टिट्यूट्स बंद

3. आज ऑलिम्पिकमध्ये काय घडलं ? भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर नजर

4. अपहरणानंतर तालिबानने कॉमेडियनची केली हत्या;

5. महापुरामुळे 4000 कोटीं रुपयांचं नुकसान, 209 जणांनी गमावला जीव

6. कोकणाला पुन्हा पावसाचा तडाखा बसणार; मध्य महाराष्ट्रातही जोर वाढणार

7. माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन

8. तोडफोड करणाऱ्या केरळच्या मंत्री, आमदारांवर चालणार खटला- SC

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.......

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com