esakal | 'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast नक्की ऐका...
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast नक्की ऐका...

sakal_logo
By
विनायक होगाडे

भारतीय आहार प्रादेशिक आणि भौगोलिक स्थितीनुसार बदलत जातो.... तो जास्तीत जास्त संतुलीत कसा होईल? यावर केंद्र शासनाकडून जर्मनीतील विद्यापीठाच्या सहकार्यानं संशोधन केलं जातंय....ही एक्सप्लेनर स्टोरी आपण पाहणार आहोत....त्याचबरोबर टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानूंन भारताला पहिलंवहिलं पदक मिळवून दिलंय....ही आजची चर्चेतील बातमी ऐकणार आहोत....

भारतीय आहारावर जर्मनीत संशोधन होतंय ते मीराबाई चानूनं रचला इतिहास...

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला...

हेही वाचा: कोरोना संकटात बुद्ध विचारातूनच जगातील देश एकत्र: PM नरेंद्र मोदी

1) मुलांवरील कोरोना लसीचे सप्टेंबरपर्यंत येणार निष्कर्ष - एम्स

2) भारतीय आहारावर जर्मनीत होतंय संशोधन (एक्सप्लेनर)

3) कोरोनात नवं संकट; अमेरिकेत आलाय नवा संसर्गजन्य रोग (एक्सप्लेनर)

4) सरकारी कार्यालयात आता मोबाईल आचारसंहिता लागू

5) दुर्घटनाग्रस्त जिल्ह्यांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

6) मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत ३१ जुलैपर्यंत फैसला

7) ITI प्रवेशासाठी स्पर्धा, आठ दिवसांत २० हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

8) मीराबाई चानूनं रचला इतिहास; भारताला मिळवून दिलं पहिलं पदक (चर्चेतील बातमी)

स्क्रीप्ट आणि रिसर्च - अमित उजागरे आणि विनायक होगाडे

हेही वाचा: दोन डोसवर थांबता येणार नाही; बुस्टर डोसची गरज भासणार : AIIMS

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top