'सकाळ'च्या बातम्या : आजचं Podcast नक्की ऐका

sakalchya batmya podcast.jpeg
sakalchya batmya podcast.jpegSakal Media
Summary

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारे उपस्थित होतोय. त्यात नवनवीन घडामोडीही होताहेत. त्यात नवीन माहिती म्हणजे, आता मराठा समाजाला EWS अंतर्गत १० टक्के आरक्षण मिळणार आहे. ही सविस्तर बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये पाहणार आहोत. याशिवाय आपल्या अटींवर अडून बसलेल्या व्टिटरला अखेर हायकोर्टाचा आदेश पाळावा लागणार आहे. तो काय आहे हेही आपण जाणून घेणार आहोत. पॉझिटिव्ह स्टोरीमध्ये ऐकणार आहोत पुण्यातील चार इंजिनिअर्सची गोष्ट. पण त्या अगोदर पाहू ठळक घ़डामोडी...

सविस्तर बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर

1. मराठा समाजाला EWS अंतर्गत १० टक्के आरक्षण

2. आरक्षणासाठी OBC ची जनगणना आवश्यक नाही - देवेंद्र फडणवीस

3. दिल्ली हायकोर्टानं व्टिटरला सुनावले, नव्या नियमांचे पालन करावेच लागेल

4. सरकार माझ्यावर पाळत ठेवतयं - संभाजीराजे छत्रपती

5. आयसीसीच्या बैठकीत टी 20 वर्ल्डकपचा होणार निर्णय

6. कोरोनात मृत्यु झालेल्यांच्या कुटूंबियांना ४ लाख रुपये मिळणार ही अफवा

7. ५ जी नेटवर्क विरोधात जुहीची न्यायालयात धाव

8. पॉझिटिव्ह स्टोरी... पुण्यातील चार तरुणांनी तयार केले ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स

sakalchya batmya podcast.jpeg
बारावी परीक्षांबाबत केंद्र सरकार दोन दिवसांत घेणार निर्णय
sakalchya batmya podcast.jpeg
आजपासून सर्व दुकाने सुरू; असे आहेत नवे नियम

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com