'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast ऐकलं का?

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.
Podcast
PodcastSakal

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी मोठा निर्णय देताना महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने दिलेलं मराठा आरक्षण रद्द केलं आहे. यानंतर राज्यातील विविध स्तरातून यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, देशात कोरोनाची (Covid 19) तिसरी लाट येईल असं कोरोना संबंधीचे प्रमुख सल्लागार के विजयन राघवन यांनी म्हटलं आहे.

आजच्या पॉडकास्टमध्ये ऐका या बातम्या

  1. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं केलं रद्द

  2. कोरोनाची तिसरी लाट येणार – कोरोनासंबंधीचे प्रमुख सल्लागार के. विजयन राघवन

  3. बंगालच्या वाघिणीनं घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

  4. बिल गेट यांच्या एक्स गर्लफ्रेंडचं नाव आहे अॅन विनब्लेड

  5. पाठीच्या कण्याचा आजार झालेल्या मुलाला १६ कोटी रुपयांचं इंजेक्शन

  6. मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकार, राष्ट्रपतीच काहीतरी करतील – मुख्यंत्री

  7. आरटीओतील वाहनांसबंधीत कामे बंद

  8. मुंबई पालिकेचं सर्वोच्च न्यायालयानं कौतुक

Podcast
२५ वर्षातील २५ घडामोडी; वाचा मराठा आरक्षणाचा घटनाक्रम

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com