
सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.
'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast ऐकलं का?
रशियाची (Russia) स्पुटनिक व्ही (Sputnik V) व्हॅक्सिनही भारतात दाखल झालीये. मात्र ती येऊन दहा दिवस झाले तरीही काही तांत्रिक प्रक्रियेमध्ये अडकून पडलीयं. भारतात (India) आढळून आलेला कोरोनाचा (Corona) B.1.617 हा व्हेरियंट १५ पट अधिक संक्रमणशील असल्याचा दावा करण्यात आलायं. त्यामुळे हा भारतीय व्हेरियंट धोकादायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं मान्य केलयं. कोरोनाच्या लाटेला थोपवण्याासाठी सुरु असलेले लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यास 84 टक्के लोकांनी संमती दिलीय. लोकल सर्वे या ऑनलाईन वेबसाईटने केलेल्या ताज्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आलीयं.
सविस्तर बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर
1. रशियाची स्पुटनिक व्ही लस भारतात आली, मात्र वापराला परवानगी नाही
2. कोरोनाचा B.1.617 व्हेरियंट १५ पट संक्रमणशील
3.लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यास 84 टक्के लोकांची संमती
4. अवकाळी पावसानं खाद्य तेलाचे दर वाढणार?
5. पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांना व्हॅक्सिनचा दुसरा डोस कधी?
6. राज्यात पुन्हा कोव्हॅक्सिनचा तुटवडा...
7. " जशास तसं उत्तर द्यावंच लागतं. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
8. प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्याकडून कोरोना रूग्णांना मदतीचा हात
gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1
jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_
spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1
audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/
google.com- https://bit.ly/3t9OZP0
या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अॅपवर... त्याचबरोबर अॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.
'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'
सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.