'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast ऐकलं का?

Podcast
PodcastSakal
Summary

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

भारतातील (India) कोरोनाच्‍या (Corona Virus) या उद्रेकाचे कारण म्हणजे साथ संपुष्टात आल्याचा चुकीचा अंदाज आणि सर्व व्यवहार वेळेपूर्वी सुरू करणे, असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि साथरोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फौसी (Dr. Anthony Fauci) यांनी स्पष्ट केलयं. राज्यात कोव्हॅक्सिनचा (Covaxin) व्हॅक्सिनचा मोठा तुटवडा निर्माण झालायं. केंद्राकडून राज्याला फक्त ३६ हजार कोव्हॅक्सिनचे डोस मिळालेत. ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलाय, त्यांना दुसरा डोस मिळत नाहीय. कोरोना काळात कोविड-१९ (Covid 19) औषधांचा, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. असे असताना चित्रपट कलाकार आणि राजकीय नेत्यांच्या माध्यमातून लोकांना रेमडेसिव्हिर, ऑक्सिजनचा पुरवठा केला जातोय.

सविस्तर बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर

1. भारताची चूक झाली, म्हणून कोरोनाचा आकडा वाढला...

2. अजून दुसरा डोस घेतला नाही, घाबरू नका...

3. सेलिब्रेटींना व्हॅक्सिन मिळतं कसं...?

4. महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३१ मे पर्यत

5. तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना सर्वाधिक

6. गाम्रीण भागात कोरोना वाढला....

7. त्याचवेळी खिशात ठेवलेले राजीनामे बाहेर का नाही काढले?

8.अभिनेता योगेश सोहोनीला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लुटले

Podcast
पीएम केअर्स फंडातील व्हेंटिलेटर निघाले खराब

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com