'सकाळ'च्या बातम्या : आजचं Podcast नक्की ऐका

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.
sakalchya batmya podcast.jpeg
sakalchya batmya podcast.jpegSakal Media
Summary

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

१ जूननंतर महाराष्ट्रातील लॉकडाऊन हटवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. गुरुवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत काय निर्णय झाला ते आपण आज ऐकणार आहोत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे उत्तर प्रदेशमध्ये लस घेणाऱ्यांच्या शरीरात चक्क कोरोना लसीचा कॉकटेल झालंय. हे प्रकरण नेमकं काय आहे तेसुद्धा थोडक्यात जाणून घेऊयात. आजच्या पॉडकास्टमध्ये आयपीएल चाहत्यांसाठीही एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. त्याचसोबत गुरु शिष्याच्या नात्याला अधोरेखित करणारी एक खास बातमी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याआधी जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी.

सविस्तर बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर

1. महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार का? काही ठिकाणी नियम होणार शिथिल - आरोग्यमंत्री राजेश टोपे (ऑडिओ)

2. एमपीएससीच्या उमेदवारांना प्रोफाईल अपडेट करावे लागणार

3. "गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावं - राज ठाकरे (ऑडिओ)

4. लक्षद्वीप संकटात! राहुल गांधींचं PM मोदींना पत्र

5. ऐकावे ते नवल, व्हॅक्सिन घेणाऱ्यांच्या शरीरात व्हॅक्सिनचे कॉकटेल...

6. आयपीएलच्या दुसऱ्या सीझनची तारीख ठरली... 19/20 सप्टेंबरला सुरुवात होण्याची शक्यता

7. बदनामीच्या आरोपावरून कमाल खानला सलमाननं खेचलयं कोर्टात

8. "राजा, आमचं खूप नुकसान झालंय रे"; शिक्षिकेची आर्त हाक (पॉझिटिव्ह स्टोरी)

sakalchya batmya podcast.jpeg
ESakal Survey : मोदी सरकारबद्दल करा तुमची 'मन की बात'
sakalchya batmya podcast.jpeg
15 दिवसात माहिती द्या; केंद्राचे डिजिटल मीडियाला आदेश

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com