ऐका आजचं Podcast - देशात कोरोनाचा विस्फोट ते नीरव मोदी भारताच्या ताब्यात येणार

सकाळच्या 'पॉडकास्ट'वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत.
Podcast
PodcastSakal

भारतात सलग दुसऱ्या दिवशी दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. देशात लसीकरण सुरु झाले असले तरी इतर सुविधांचा तुटवडा भासत आहे. यामध्ये रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजन अभावी मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हरिद्वारमधील कुंभमेळा कोरोनाचा हॉटस्पॉट बनलायं. देशात कोरोनाची इतकी मोठी साथ असताना अशाप्रकारच्या मेळ्याच्या आयोजनाला प्रशासनानं परवानगी दिलीच कशी, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होतोयं. पीएनबी गैरव्यवहारातील आरोपी नीरव मोदीला भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी ब्रिटनने मंजुरी दिली आहे. त्याला भारतात आणल्यानंतर मुंबईतील ऑर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येणा असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे कोरोनाच्या लाटेचा धोका वाढत असताना महाराष्ट्रात डबल म्युटंट स्ट्रेन बद्दल नवीन माहिती समोर आली आहे. पुण्यातील एनआयव्हीनं तपासलेल्या कोरोनाच्या ३६१ नमुन्यांपैकी तब्बल २२० म्हणजेच ६१ टक्के नमुने ‘डबल म्युटंट स्ट्रेन’चे असल्याची बाब पुढे आलीयं. हे नमुने जानेवारी ते मार्चदरम्यान राज्यातील विविध भागांतून घेण्यात आले होते.

Podcast
कुंभमेळ्याची सांगता करा, पंतप्रधानांचे आवाहन ते अभिनेता विवेक यांचे निधन

पुणे जिल्ह्यात एकाच दिवसांत कोरोनामुळे तब्बल ११४ रुग्णांचा मृत्यू झालायं. गेल्या वर्षभरात आज पहिल्यांदाच एका दिवसातील कोरोना मृत्यूनी शंभराचा आकडा ओलांडला आहे. पुणे जिल्हा बाजार समिती आणि पोलीस प्रशासनानं. मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी कठोर पावले उचललीत.

सकाळच्या 'पॉडकास्ट'वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. यासाठी श्रोत्यांना खाली दिलेल्या लिंकवर जाऊन सकाळच्या बातम्या या पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल.

  • gaana.com वर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा

  • jiosaavn.com वर सकाळच्या बातम्या ऐकण्यासाठी क्लिक करा

  • spotify.com वरही तुम्ही सकाळच्या बातम्या हे पॉडकास्ट ऐकू शकता, क्लिक करा

  • audiowallah.com वर पॉडकास्ट ऐकायचं असेल तर क्लिक करा

  • google.com वरही तुम्हाला सकाळचं पॉडकास्ट ऐकायला मिळेल, त्यासाठी क्लिक करा

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com