आता सौदीतही मिळणार महिलांना वाहनपरवाना

वृत्तसंस्था
रविवार, 24 जून 2018

जगातील बहुतांश देशात महिलांना वाहनपरवाना देण्यात येत असे. मात्र, आतापर्यंत सौदी अरेबियामध्ये महिलांना वाहनपरवाना देण्यात आला नाही. त्यानंतर आता सौदी अरेबियामध्येही महिलांना वाहनपरवाना दिला जाणार आहे. 

रियाध : जगातील बहुतांश देशात महिलांना वाहनपरवाना देण्यात येत असे. मात्र, आतापर्यंत सौदी अरेबियामध्ये महिलांना वाहनपरवाना देण्यात आला नाही. त्यानंतर आता सौदी अरेबियामध्येही महिलांना वाहनपरवाना दिला जाणार आहे. 

जगातील काही देशांमध्ये महिलांना वाहनपरवाना लगेचच दिला जातो. मात्र, सौदी अरेबियामध्ये महिलांना वाहन चालविण्यासाठी परवाना दिला जात नसे. मात्र, येथील महिलांना वाहनपरवाना मिळणार आहे. सौदी अरेबियाच्या या निर्णयामुळे आता महिलांवर असणारे वाहन चालवण्याचे बंधन संपणार असून, महिलांना आता वाहनपरवाना मिळणार आहे. सौदी अरेबियातील महिलांना वाहनपरवाना मिळत नसल्याने जवळपास एक दशकाहून अधिक काळ सौदी अरेबियावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून टीका केली जात होती. त्यानंतर आता सौदी अरेबियाकडून हा निर्णय घेण्यात आला. 

Web Title: As Saudi Ends Ban Riyadh Erupts In Midnight Cheers For A Woman In A Car