Terrorists List: १४ चेहरे अन् आर्मीचं 'मिशन सफाया…'! निशाण्यावर असलेल्या दहशतवाद्यांची यादी जाहीर; पाहा ते आहेत तरी कोण?

Local Terrorists List: लष्कराने खोऱ्यात उपस्थित असलेल्या स्थानिक दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे. सध्या काश्मीरमध्ये एकूण १४ स्थानिक दहशतवादी सक्रिय आहेत. ज्यांची संपूर्ण माहिती लष्कराने मिळवली आहे.
Local Terrorists List
Local Terrorists ListESakal
Updated on

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला देश अद्याप विसरलेला नाही. या हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण रुग्णालयात दाखल आहेत. या घटनेनंतर सरकार सातत्याने कठोर पावले उचलत आहे आणि तपास यंत्रणा सक्रिय आहेत. गुप्तचर यंत्रणांनी जम्मू-काश्मीरमधील स्थानिक दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com