वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या 

वृत्तसंस्था
बुधवार, 30 मे 2018

उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकातील वरिष्ठ अधिकारी राजेश सहानी यांनी आज आत्महत्या केली. प्रांतिक पोलिस सेवेतील 1992 च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या साहनी यांनी त्यांच्या कार्यालयाच्या आवारात असलेल्या मंदिरामध्ये स्वत:ला गोळी मारून घेतली.

लखनौ : उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकातील वरिष्ठ अधिकारी राजेश सहानी यांनी आज आत्महत्या केली. प्रांतिक पोलिस सेवेतील 1992 च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या साहनी यांनी त्यांच्या कार्यालयाच्या आवारात असलेल्या मंदिरामध्ये स्वत:ला गोळी मारून घेतली.

सहानी हे अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत होते. आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. 
 

Web Title: Senior Police Officer Suicide

टॅग्स