एसयूव्ही ट्रक अपघातात सात जण मृत्युमुखी

पीटीआय
मंगळवार, 19 जून 2018

येथील राष्ट्रीय महामार्गावर एसयूव्ही आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात सात जण मरण पावले, तर गाडीतील लहान बालक जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. हा अपघात महामार्गावरील खालचनजवळ घडला.

अमृतसर : येथील राष्ट्रीय महामार्गावर एसयूव्ही आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात सात जण मरण पावले, तर गाडीतील लहान बालक जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. हा अपघात महामार्गावरील खालचनजवळ घडला.

अपघातात मरण पावणाऱ्यांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे. अपघातग्रस्त गाडी ही दिल्लीहून हरियानाच्या हिसारकडे चालली होती, असे पोलिसांनी सांगितले. 
 

Web Title: Seven people died in SUV truck accident