काश्‍मीरला 4.5 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का

वृत्तसंस्था
शनिवार, 10 मार्च 2018

श्रीनगर: जम्मू आणि काश्‍मीरला आज 4.5 रिश्‍टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती सूत्रांनी दिली. उत्तरेकडील भागात झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर अंतरावर होता. त्याचे हादरे आसपासच्या गावांना जाणवले. दरम्यान, यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: sirnagar news jammu kashmir earthquake