काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात

वृत्तसेवा
Sunday, 2 February 2020

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज सायंकाळी तातडीने येथील सर गंगाराम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सोनिया यांना अचानक ताप आल्यानंतर त्यांना श्‍वास घ्यायला त्रास होत होता, त्यामुळेच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

रुग्णालयात त्यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या. यावेळी त्यांची मुलगी आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी आणि त्याचे पती रॉबर्ट वाड्रा हेही रुग्णालयात उपस्थित होते. आतापर्यंत त्यांच्यावर अमेरिकेतील नामांकित रुग्णालयात तपासण्या करण्यात आल्या आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Image result for sonia gandhi

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonia Gandhi admitted to Gangaram hospital in Delhi

Tags
टॉपिकस