नॅशनल हेरॉल्ड- सोनिया गांधींना दिलासा, स्वामींची याचिका फेटाळली

वृत्तसंस्था
सोमवार, 26 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्डप्रकरणी सोमवारी पतियाळा न्यायालयाने कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मोठा दिलासा आहे.

याप्रकरणातील कागदपत्रांची मागणी करणारे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.

Web Title: sonia gets relief in national herald case