भारतीय हवाई दलाची ताकद काय आहे; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

भारतीय हवाई दल हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे हवाई दल मानले जाते. भारताच्या हवाई दलाकडे ९०० लढाऊ विमाने आहेत. सक्रिय विमानांची संख्या एक हजार ७२० आहे. सुखोई एसयू-३०, एमकेई, तेजस, मिराज, मिराज २०००, मिग-२१ आणि जग्वार यांसारखी सात लढाऊ विमाने हवाई दलाची ताकद आहेत.

नवी दिल्ली - भारतीय हवाई दल हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे हवाई दल मानले जाते. भारताच्या हवाई दलाकडे ९०० लढाऊ विमाने आहेत. सक्रिय विमानांची संख्या एक हजार ७२० आहे. सुखोई एसयू-३०, एमकेई, तेजस, मिराज, मिराज २०००, मिग-२१ आणि जग्वार यांसारखी सात लढाऊ विमाने हवाई दलाची ताकद आहेत. पहिले राफेल विमान भारतीय भूमीवर लवकरच उतरणार आहे. स्वदेशी ‘तेजस’कडून हवाई दलाला खूप अपेक्षा आहेत...

Image may contain: text that says "हवाई दलाकडील लढाऊ विमानांची क्षमता व वैशिष्ट्ये... सुखोई एसयू ३० रशियानिर्मित ताकदवान विमान तेजस हलके विमान असलेले तेजस 'मिग- सध्या वजन सुखोई रसयू- ३० एमकेआय विमाने ताफ्यात. विमानांमध्ये दोन इंजिने असतात वैमानिकांसाठी सुपरसॉनिक डागण्यासाठी काही विमानांमध्ये हजार किलोमीटरपयंत करण्याची वजनदार असले तरी वेगवान गतीसाठी ओळखले जाते. २,१०० किलोमीटर वेगाने भरारी घेऊ सहभागी वायसनची जागा घेण्यासाठी निर्मिती विमानांसाठी नोंदणी केली आहे. लांवी १३. मीटर आहे. तेजसमध्ये हवेतून हवेत करणे, लेजर मिसाईलची विमान बहउद्देशीय असून, संरचना व्हिडिओ गेमसारखी असल्याने उड्डाण करणे सोपे."

 

Image may contain: aeroplane, text that says "मिराज २००० लढाऊ विमानाने २६ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उडविण्याची कामगिरी केली. हवाई दलाच्या ताफ्यात अशी ५७ विमाने आहेत. एकच इंजिन असलेले विमान बहुद्देशीय आहे. यात एक वैमानिक शकतो. वेग दोन हजार किलोमीटर आहे. अत्यत सहजपणे देशाची ओलांडून लक्ष्य साधण्याची ताकद यातील क्षेपणास्त्राद्दारे हवेतून जमिनीवर मारा करणे मिग २९ शनइंजिन इंजिन आणि एकवैमानिक असतो. ताशी ૪૪4 किलोमीटर. हवाई दलात सक्रिय मिग २९च्या हवेतून जमिनीवर मारा काचेची कॉकपिट, डिजिटल अत्याधुनिक कारगिल विमानांनी महत्त्वपूर्ण मूमिका होती. मिग २९ला आधुनिकीकरण वेगात झाली. शक्य."

 

Image may contain: aeroplane, text that says "मिग २१ विमानांची पहिली तुकडी १९६४ मध्ये सहभागी यात एक इंजिन आणि वैमानिक क्षमता ताशी दोन २३० किलोमीटर. यासु यासुपरसॉनिक लढाऊ विमानाची लांबी १५.७६ मीटर आणि रंदी मीटर आहे. शस्त्रांविना याचे वजन सुमारे पाच हजार २०० किलोग्रेम असते. शस्त्रांसह आठ हजार किलो वजनासहते उड्डाण करू शकते. हवेतून हवेत मारा क्षेपणास्त्रांसह बाँब वाहण्यासाठी सक्षम. आणि १९७१मधील भारत- पाकिस्तान युद्धात विमानांचा वापर झाला. १९७१ मध्ये भारतीय मिगने चेंगडू एफ विमान (चिनी वनावटीचा हा मिगचाच एक प्रकार आहे)."

 

Image may contain: text that says "जग्वार कमी उंचीवरून उडणारे लढाऊ विमान हाय विंग लोडिंग रचनेमुळे कमी उंचीवर स्थिर आणि वजनदार शक्य. जमिनीवर हल्ला करण्यासाठी सक्षम. जग्वारचे वजन हजार ७०० किलोग्रॅम किलोग्रेम असते साडे हजार किलोची हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या रॉकेटसह अनेक शस्त्र वाहून येते. राफेल या विमानांचा कमाल वेग ताशी हजार १३० किलोमीटर आहे. मारक क्षमती ६० उडू शकते विमानात दोन इंजिने आहेत. सर्व प्रकारच्या उपयुक्त एका मिनिटात हजार फूट उंच जाण्याची क्षमता किलोमीटर"


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The strength of the Indian Air Force