Video: सनी लिओनीने केलेला गोल पाहिलात का...

वृत्तसंस्था
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

अभिनेत्री सनी लिओनी हिने फुटबॉलमधील कौशल्य दाखवत गोल केला आहे. संबंधित व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर अपलोड केला असून, सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नवी दिल्लीः अभिनेत्री सनी लिओनी हिने फुटबॉलमधील कौशल्य दाखवत गोल केला आहे. संबंधित व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर अपलोड केला असून, सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सनी लिओनी (वय 38) ही एका क्रिकेटच्या सामन्यावेळी उपस्थित होती. यावेळी तिने दिल्ली बुल्स टीमला चिअर्स केली. मैदानावर तीने फुटबॉलचे कौशल्य दाखवताना गोल केले.

सनी लिओनी हिने अपलोड केलेला व्हिडिओला नेटिझन्सची पसंती मिळत आहे. शिवाय, हजारो प्रतिक्रिया आल्या आहेत. अभिनय क्षेत्रा प्रमाणेच तिला फुटबॉल खेळण्याची कला अवगत आहे, अशा प्रतिक्रियांच्या माध्यमातून चाहते व्यक्त होत आहेत. दरम्यान, सनी लिओनी हिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

What's my name..what's my name? #SunnyLeone @delhibullst10 @t10league Outfit @fancypantsofficial

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunny leone shows off her football skills video viral