Indian Air Strike: चला, अभिनंदन करू; भारतीय‌ सैन्यदलाला साथ देऊ...

मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

भारतीय सैन्यदलाचे आम्ही अभिनंदन केले. तुम्हीही त्यांचे अभिनंदन करा व कामगिरीचे कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया नोंदवा...

नवी दिल्ली : काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झालेल्या घटनेला आज (मंगळवार) 12 दिवस होत असतानाच भारतीय हवाई दलाच्या मिराज या बारा विमानांनीच पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून हल्ला केला. या हल्ल्यामुळे भारतीय सैन्यदलाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यदलाचे आम्ही अभिनंदन केले. तुम्हीही त्यांचे अभिनंदन करा व कामगिरीचे कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया नोंदवा...

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: support to Indian Army for air strike on balakote