योगाबाबत मोदींनी सांगितलेल्या 10 बाबी

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 जून 2016

चंदीगड - आज (मंगळवार) संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंदिगड येथे 30 हजार नागरिकांसोबत योगासने केली. यावेळी मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. 

योगाविषयी त्यांनी सांगितलेल्या दहा महत्त्वाच्या बाबी - 

आपल्या मोबाईल फोनप्रमाणे आयुष्यात योगाला समाविष्ट करून घ्या. 

योग हा केवळ क्रिया नसून शरीराला सुदृढ ठेवण्याची प्रक्रिया आहे. 

योगामुळे आपण मधुमेहासारख्या आजारांवर मात करू शकतो. 

योग काही मिळविण्याचा नव्हे तर मुक्त होण्याचा मार्ग आहे. 

हे परलोकाचे विज्ञान नव्हे तर इहलोकाचे विज्ञान आहे. 

योग आस्तिक आणि नास्तिक दोन्ही लोकांसाठी आहे. 

योग गरीबांसाठी आहे आणि श्रीमंतांसाठीही आहे. 

योग एक प्रकारचा जीवनविमा आहे जो शून्य बजेटमध्ये कार्यान्वित होतो. 

योगाला जीवनाशी जोडणे आवश्‍यक आहे. 

योग करून आपण आनंदी होऊ शकता.

Web Title: ten things about yoga by modi