उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी रावत यांचा शपथविधी

वृत्तसंस्था
शनिवार, 18 मार्च 2017

डेहराडून-उत्तराखंड भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष त्रिवेंद्र सिंह रावत यांनी आज(शनिवारी)  उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये 57 जागा मिळवत भाजप उत्तराखंडमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला.मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या सतपाल महाराज तसेच काँग्रेस सोडुन भाजपमध्ये आलेले हरक सिंग रावत यांचाही मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला.

त्रिवेंद्र सिंह रावत उत्तराखंड मधील डोईवाला मतदारसंघातुन विजयी झाले आहेत.1983 ते 2002 दरम्यान ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते तसेच 2007 ते 2012 या काळात ते उत्तराखंडचे कृषीमंत्री होते.

Web Title: Trivendra Singh Rawat is new Uttarakhand CM