'फॉग नहीं, सिर्फ खौफ चल रहा है।'

Twitter trend Hows The Khauf Pakistan on Indias Air Strike on Pakistan
Twitter trend Hows The Khauf Pakistan on Indias Air Strike on Pakistan

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर पाकिस्तानला मिळालेली तंबी आणि सोने पे सुहागा म्हणून आज पहाटे भारताने पाकिस्तानवर केलेला 'एअर स्ट्राईक' यानंतर सोशल मिडीयावर ट्रेंड्सचा भडीमार होत आहे. 'उरी' चित्रपटातील संवाद 'हाउज द जोश? - हाय सर' जसा गाजला तसाच आणखी एका संवादाचा ट्रेंड सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे.  

'हाउज द खौफ पाकिस्तान' हा नवीन ट्रेंड ट्विटर वर व्हायरल होत आहे. काही ट्विटरकरांनी तर 'फॉग' या अत्तराच्या जाहीरातीत 'फॉग चल राहा है।' या संवादावरुन 'फॉग नहीं, सिर्फ खौफ चल रहा है।' असे म्हणत 'हाउज द खौफ पाकिस्तान' या ट्रेंडच्या पोस्ट केल्या आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com