Budget  2019 : आता 20 रुपयांचे नाणेही येणार चलनात!

Budget  2019 : आता 20 रुपयांचे नाणेही येणार चलनात!

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून हा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यामध्ये आता 20 रुपयांचे नवे नाणे लवकरच चलनात आणले जाणार आहे. 

सीतारामन यांनी संसदेत आज ही माहिती दिली. यापूर्वी दहा रूपयांचे नवे नाणे चलनात आणण्यात आले होते. मात्र, आता 1, 5, 10 आणि 20 रुपयांची नवी नाणी चलनात आणली जाणार आहे, अशी माहिती सीतारामन यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com