Budget  2019 : प्रत्येक घरात वीज जोडणीचे उद्दिष्ट

Budget  2019 : प्रत्येक घरात वीज जोडणीचे उद्दिष्ट

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून हा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. या अर्थसंकल्पात गरीब जनतेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 

सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशातील महिलांसाठी उज्ज्वला आणि सौभाग्य योजना आणली गेली. उज्ज्वला योजनेंतर्गत आत्तापर्यंत 7 कोटी घरांसाठी गॅस कनेक्शन देण्यात आले. येत्या काळात प्रत्येक घरात वीज जोडणी करण्याचा सरकारचा संकल्प आहे, असे सीतारामन यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com