उत्तर प्रदेशात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 जून 2017

संभल (उत्तर प्रदेश): येथील गिन्नोर गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आल्याचे पोलिसांनी आज सांगितले.

धार्मिक कार्यक्रमानिमित्त पीडित मुलगी आपल्या काकांच्या घरी गेली होती. त्या वेळी एका युवकाने पीडित मुलीला निर्जन जागी नेऊन तिच्यावर बलात्कार केला, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीला अटक करण्यात आली असून, पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

'ई सकाळ'वरील महत्वाच्या ताज्या बातम्या
बलात्काराचा आरोप करत जमावाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू
नाशिकमध्ये व्हॉटसऍपचे हॅकिंग; दक्षतेचे आवाहन
सामान्यांच्या जेवणात दिसू लागले वरण
वारीद्वारे केली अपंगत्वावर मात
परभणी: पत्नीची पेटवून घेऊन तर पतीची गळफास घेऊन आत्महत्या
कल्याणमध्ये पावसामुळे रस्त्यावर खड्डे; वाहतुकीची कोंडी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी फरार
'बीफ' बाळगल्याच्या आरोपाखाली जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू
नाशिकमधील सोनसाळखीची चोरी सीसीटीव्हीत कैद (Video)
यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू

Web Title: uttar pradesh news Minor girl raped