उत्तर प्रदेशात महिलेवर बलात्कार

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 जानेवारी 2018

संभल : येथील अकबरपूर गावात बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडल्याची माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली.

पीडित महिला काल घरी जात असताना एका युवकाने बलात्कार केला, असे गिन्नाउर पोलिस ठाण्याचे अधिकारी विनयकुमार यांनी सांगितले. पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताचा तपास घेण्यात येत आहे, असे कुमार यांनी सांगितले.

Web Title: uttar pradesh news Rape of woman