Job Alert : बारावी पास आहात? मिळू शकते सरकारी नोकरी

वृत्तसंस्था
Thursday, 16 January 2020

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) 

इंडियन नेव्ही 

- NPCIL Recruitment 2020

नवी दिल्ली : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेकांची धडपड सुरु असते. पण या कोणत्या विभागात नोकरी उपलब्ध आहे हे समजत नाही. त्यामुळे आता कोणत्या विभागात रोजगाराची संधी उपलब्ध आहे याची माहिती आम्ही देणार आहोत. बारावी पास असला तरीदेखील सरकारी नोकरी उपलब्ध आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) सतीश धवन अंतरिक्ष केंद्रात वैज्ञानिक, इंजिनिअर एससी, औद्योगिक सुरक्षा यांसारख्या पदांसाठी सूचना जारी करण्यात आली आहे.  

Image result for ISRO

इंजिनिअर एससी : 10 

इंजिनिअर एससी (औद्योगिक इंजिनियरिंग) : 02       

अर्ज दाखल करण्याचा अवधी : 28 डिसेंबर, 2019

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत : 17 जानेवारी, 2020

वयोमर्यादा : 18 वर्षे ते 35 वर्षापर्यंत

अधिक माहिती : www.isro.gov.in

========================

इंडियन नेव्ही : भारतीय नेव्हीमध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे. त्यासाठी अविवाहित पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. 

Image result for इंडियन नेव्ही

ऑनलाईन अर्जाची अंतिम मुदत : 26 जानेवारी, 2020

पदाचे नाव : डायरेक्ट एंट्री पेटीएम ऑफिसर, वरिष्ठ माध्यमिक भर्ती, मेट्रीक भर्ती

शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी पास असणे गरजेचे.

वयोमर्यादा : 

डायरेक्ट एंट्री पेटी ऑफिसर : किमान 17 वर्षे आणि 22 वर्षापर्यंत

एमआर : 17 वर्षे आणि 21 

अशी होईल निवड : नौदलाकडून संबंधित उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे. ट्रायल क्लालिफाय करणाऱ्या उमेदवारांना मुंबईतील एएनएसमध्ये वैद्यकीय परीक्षेत सहभागी होणार आहे. 

=====================

NPCIL Recruitment 2020 : 'न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड' (NPCIL) विभागात अनेक नोकऱ्यांच्या संधी आहेत. या विभागात वैज्ञानिक सहाय्यक बी आणि टेक्निशिअन बी च्या रिक्त जागांसाठी निवड होणार आहे.

पदाचे नाव : वैज्ञानिक सहाय्यक-बी आणि टेक्निशिअन 

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य परीक्षेच्या आधारे निवड केली जाणार आहे.

Image result for npcil

जागा : 112 

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 15 जानेवारी, 2020

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 31 जानेवारी, 2020.  

अधिक माहिती : npcilcareers.co.in 

=====================

RBI Recruitment 2019 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (आरबीआय) अनेक पदांची भरती होत आहे. यामध्ये असिस्टंटच्या पदासाठी 926 पदांसाठी भरती सुरु आहे. 

एकूण जागा : 926.

अंतिम दिनांक : 16 जानेवारी, 2020.

Image result for RBI

पदाचे नाव : असिस्टंट 

वेतन : 36091 प्रति महिना. 

वयोमर्यादा : किमान 20 वर्षे तर अधिक वय 28 वर्षे आहे. 

====================


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Various Government Jobs Available in India