वीरप्पनच्या मुलीचे समाजसेवेचे स्वप्न

Sakal | Monday, 20 July 2020

‘एके काळी या नावाने दोन राज्यांमध्ये आणि पश्‍चिम घाटातील संपूर्ण जंगलात दहशत निर्माण केली होती. पोलिस व वन अधिकाऱ्यांसह १५० जणांचा मृत्यू, १०० हून अधिक हत्तींची शिकार आणि चंदनतस्करीमागे जे नाव घेतले जात होते, ते नाव लावून आलेल्या पिढीला मात्र नवे क्षितीज खुणावत आहे,’’ ही प्रतिक्रिया आहे. विद्या वीरप्पन हिची.

नवी दिल्ली - ‘एके काळी या नावाने दोन राज्यांमध्ये आणि पश्‍चिम घाटातील संपूर्ण जंगलात दहशत निर्माण केली होती. पोलिस व वन अधिकाऱ्यांसह १५० जणांचा मृत्यू, १०० हून अधिक हत्तींची शिकार आणि चंदनतस्करीमागे जे नाव घेतले जात होते, ते नाव लावून आलेल्या पिढीला मात्र नवे क्षितीज खुणावत आहे,’’ ही प्रतिक्रिया आहे. विद्या वीरप्पन हिची.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांकडून २००४ मध्ये मारला गेलेला कुप्रसिद्ध चंदन तस्कर वीरप्पन याची मुलगी विद्या (वय २९) हिने कायद्याचे शिक्षण घेतलेले असून सध्या कृष्णगिरीमध्ये बालकांसाठी शाळा चालवित आहे. तमिळनाडूतील भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) उपाध्यक्षपदी तिची नुकतीच नियुक्ती झाली आहे. 

Edited By - Prashant Patil