Video: मुलीचा मृतदेह वडीलांनी नेला खांद्यावर; आरोग्य मंत्र्यांनी घेतली दखल

व्हिडीओवर छत्तीसगडचे आरोग्य मंत्री टी एस सिंह देव यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Viral Video
Viral Videoसकाळ डिजिटल टीम

एक वडील आपल्या मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जात असल्याचा थरारक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर छत्तीसगडचे आरोग्य मंत्री टी एस सिंह देव यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Viral Video
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक न्यायप्रविष्ट : अजित पवार

मनाला हेलावून टाकणारा हा व्हिडीओ आहे, या व्हिडीओत एक बाप आपल्या मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जात आहेत. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ आहे.सध्या हा व्हिडीओवर सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असून सोशल मिडियावर या घटनेसंबंधी सहानभूती व्यक्त केली जात आहे.

Viral Video
बीरभूम हिंसाचार प्रकरणाला मिळणार गती; CBI टीम बंगालात दाखल

या संबधित लखनपूरच्या आरोग्य विभागाला वडिलांना कुठेही जाऊ न देता त्यांची व्यथा ऐकायला पाहीजे होती, असे आरोग्य मंत्री टी एस सिंह देव म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com