भाजप आमदाराचा महिलेसोबतचा डान्स झाला व्हायरल

वृत्तसंस्था
बुधवार, 5 डिसेंबर 2018

लखनौ - उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ येथे एका भारतीय जनता पक्षाचे आमदाराने महिलेसोबत केलेला डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रानीगंज विधानसभेतून निवडून आलेले आमदार अभयकुमार उर्फ धीरज ओझा यांनी 'शराबी' चित्रपटातील 'नशा शराब में होता तो नाचती बोतल, नशे में कौन नहीं है ये बताओ तो जरा...लोग कहते है मैं शराबी हूं...।' या गाण्यावर ठेका धरला. यावेळी एक महिलाही डान्स करत होती. आमदारांनी ठेका धरल्याचे पाहून कार्यकर्त्यांचाही उत्साह वाढला. काही कार्यकर्त्यांनी आमदारांसोबत ठेका धरला तर काहींनी टाळ्या वाजवून दाद दिली.

आमदार डान्स करत असताना एकाने हा ठेका मोबालाईमध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला. यावळी एका कार्यकर्त्याची नजर व्हिडीओ शुट करणाऱ्या व्यक्तीवर पडली, त्यावेळी त्याने त्याच्याकडील मोबाईल हिसकाऊन घेण्याचा प्रयत्न केला. या गाण्यावर नाचताना काही कार्यकर्त्यांनी दारू पिल्याचा नेटिझन्सनी म्हटले आहे.

Web Title: viral dance video of bjp mla dheeraj ojha