गर्दीच्या ठिकाणी महिलेवर बलात्कार

वृत्तसंस्था
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

विशाखापट्टणम : विशाखापट्टणम येथे गर्दीच्या ठिकाणी महिलेवर बलात्कार होत असताना कोणीही तिच्या मदतीला आले नाही. या घटनेचा व्हिडिओ एका रिक्षाचालकाने काढून तो पोलिसांकडे सोपविला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

दरम्यान, आरोपी व पीडितेच्या जबाबांमध्ये विसंगती आढळत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, महिला कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकावरही टीका केली. बलात्काराचे चित्रीकरण करण्याऐवजी रिक्षाचालकाने महिलेला मदत करायला हवी होती, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: vishakhapatnam news rape and video shooting