हरियानात आज मतमोजणी 

Voting Counting
Voting Counting

चंडीगड - हरियाना विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज (ता. 24) होणार आहे. मतदानोत्तर चाचण्यांनी दिलेल्या कौलामुळे दुसऱ्यांदा सत्तेवर येण्याची आशा सत्तारूढ भाजपला आहे.

विधानसभेच्या 90 जागा असून, सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी इंद्रजित यांनी दिली. 105 महिलांसह एकूण 1,169 उमेदवार रिंगणात आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com