लाट आली आणि एकाला घेऊन गेली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

कळंगुट - गोव्यात अनेक पर्यटक येत असतात. रविवारी बागा येथे तमिळनाडूतील असाच एक पर्यटक समुद्रात बुडाला. या प्रकाराची चित्रफित एका पर्यटकाने मोबाईलवर टिपली. ही चित्रफीत कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी उपलब्ध केली.  

Web Title: The waves came and took a man